spot_img
spot_img
spot_img

🚨 अन्यायाविरुद्ध आवाज उठवा! गप्प बसू नका; दबावाला बळी पडू नका! 🚨 शेतकरी, कष्टकरी, गरीब नागरिकांची फसवणूक करणाऱ्यांची आता गय केली जाणार नाही! ट्रॅक्टर, डंपर, जेसीबी, पोकलँड, टू-व्हीलर व फोर-व्हीलर वाहन खरेदी-विक्री व्यवहारात तुमची फसवणूक झाली आहे का?

🚨 अन्यायाविरुद्ध आवाज उठवा! गप्प बसू नका; दबावाला बळी पडू नका! 🚨

 

शेतकरी, कष्टकरी, गरीब नागरिकांची फसवणूक करणाऱ्यांची आता गय केली जाणार नाही!

ट्रॅक्टर, डंपर, जेसीबी, पोकलँड, टू-व्हीलर व फोर-व्हीलर वाहन  व घरे,प्लॉट,शेती, खरेदी-विक्री व्यवहारात तुमची फसवणूक झाली आहे का?

राशीन वार्ताहर..ऋषभ परदेशी

वाहनांचे शोरूम, बँका, पतसंस्था, फायनान्स कंपन्या, त्यांचे कर्मचारी, खासगी एजंट , बिल्डर किंवा वाहन विक्रेते यांच्याकडून नवीन अथवा सेकंड हँड वाहन घरे,प्लॉट,शेती,खरेदी करताना तुमच्यावर अन्याय झाला आहे का?

 

खालील प्रकारांना तुम्ही सामोरे जात आहात का?

 

– वाहन खरेदीच्या  व घरे,प्लॉट,शेती, नावाखाली जादा पैसे उकळणे किंवा आर्थिक फसवणूक करणे.

– कर्ज मंजुरीच्या नावाखाली चुकीची माहिती देऊन ग्राहकांची दिशाभूल करणे.

– फायनान्सच्या हप्त्यांबाबत मनमानी, अवाजवी शुल्क किंवा अनावश्यक आर्थिक त्रास देणे.

– वाहन जप्तीच्या नावाखाली नियमबाह्य दबाव टाकणे.

– खासगी एजंटांकडून शेतकरी व गरीब नागरिकांची आर्थिक पिळवणूक करणे.

– खासगी सावकारांकडून अवाजवी व्याज आकारणे, धमक्या देणे किंवा मानसिक त्रास देणे.

– कर्जाच्या व्यवहारात कोरे चेक, कोरे कागद किंवा इतर कागदपत्रांचा गैरवापर करणे.

 

अशा प्रकारचा अन्याय होत असेल तर आता शांत बसू नका!

 

🔥 अन्यायाविरुद्ध निर्भीडपणे आवाज उठवा!

 

कर्जत तालुक्यातील सर्व शेतकरी, कष्टकरी, वाहनधारक, व्यावसायिक व सर्वसामान्य नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही बँक, पतसंस्था, फायनान्स कंपनी, शोरूम, खासगी एजंट बिल्डर किंवा सावकाराकडून अन्याय होत असल्यास संबंधित कागदपत्रांसह संपर्क साधावा.

 

तुमची तक्रार, तुमची बाजू आणि तुमच्यावर झालेला अन्याय प्रशासनापर्यंत व जनतेसमोर मांडण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून निर्भीडपणे पाठपुरावा केला जाईल.

 

लक्षात ठेवा!

 

– अन्याय सहन करू नका.

– कोणत्याही दबावाला बळी पडू नका.

– धमक्यांना घाबरू नका.

– आर्थिक व्यवहारांचे पुरावे, पावत्या, करारपत्रे व संदेश सुरक्षित ठेवा.

– कायदेशीर मार्गाने न्याय मिळवण्यासाठी पुढाकार घ्या.

 

आपला आवाज, आपली ताकद!

 

दैनिक राष्ट्र सह्याद्री

 

वार्ताहर : ऋषभ परदेशी

 

📞 संपर्क : 9595090993

 

कर्जत तालुका व परिसरातील नागरिकांसाठी विशेष आवाहन.

 

निर्भीड. सत्य. प्रखर. आक्रमक पत्रकारिता!

 

अन्यायाविरुद्ध लढा सुरूच राहणार!

 

सर्वसामान्यांच्या हक्कासाठी आवाज उठवणार!

 

पुराव्यांच्या आधारे सत्य जनतेसमोर आणणार!

spot_img

Related Articles

कत्तलीसाठी तीन जर्सी गायींची निर्दयी वाहतूक; नगर तालुका पोलिसांचा टेम्पोसह ३ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त! कामरगाव घाटात पोलिसांचा सापळा;...

कत्तलीसाठी तीन जर्सी गायींची निर्दयी वाहतूक; नगर तालुका पोलिसांचा टेम्पोसह ३ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त!   कामरगाव घाटात पोलिसांचा सापळा; तीन गायींची सुटका, एक आरोपी...

श्रीगोंद्यात पाणंद रस्त्यांच्या कामांना मिळणार गती! दादासाहेब जंगले पाटील यांची विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीच्या सहअध्यक्षपदी नियुक्ती; शासन निर्णय जारी, वर्षानुवर्षे प्रलंबित...

श्रीगोंद्यात पाणंद रस्त्यांच्या कामांना मिळणार गती!   दादासाहेब जंगले पाटील यांची विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीच्या सहअध्यक्षपदी नियुक्ती; शासन निर्णय जारी, वर्षानुवर्षे प्रलंबित शेतरस्त्यांच्या प्रश्नांकडे शेतकऱ्यांचे लक्ष   राशीन |...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!