spot_img
spot_img
spot_img

– काळोखाच्या कुशीत चंद्रकोरी उमलली… अन् तिच्या सोबतीला एक चांदणं अलगद हसल ं !

🌙✨ काळोखाच्या कुशीत चंद्रकोरी उमलली…

अन् तिच्या सोबतीला एक चांदणं अलगद हसलं! ✨🌙

 

दिवसभराच्या धावपळीनंतर आकाशाने जणू क्षणभर विसावा घेतला…

नभाच्या अथांग पटलावर उमटलेली चंद्रकोर आणि तिच्या शेजारी लुकलुकणारे ते एकाकी चांदणे—निसर्गाच्या कुंचल्यातून साकारलेले एखादे अविस्मरणीय चित्रच! ❤️

 

काही दृश्ये कॅमेऱ्यात टिपली जातात,

पण त्यांचे सौंदर्य मात्र मनात कायमचे कोरले जाते…! ✨

 

📸 आज दिनांक १४ सप्टेंबर २०२६ | रात्री ७.३० वा.

नयनरम्य आकाशदृश्य टिपताना…

 

✍️ प्रतिनिधी सागर शेळके

📰 तेजमय भारत न्यूज

spot_img

Related Articles

सणासुदीच्या काळात FDA ची धडक कारवाई; १०.८० लाखांचा अन्नसाठा जप्त राहुरी, कोपरगावातील तीन अन्न व्यवसायांवर छापे; खाद्यतेल, मसाले व मिरची...

सणासुदीच्या काळात FDA ची धडक कारवाई; १०.८० लाखांचा अन्नसाठा जप्त राहुरी, कोपरगावातील तीन अन्न व्यवसायांवर छापे; खाद्यतेल, मसाले व मिरची पावडरच्या गुणवत्तेची तपासणी   राशीन (वार्ताहर :...

राज्यस्तरीय ‘आदर्श मुख्याध्यापक’ पुरस्काराने महादेव सायकर सरांचा गौरव! नांदगावच्या मुख्याध्यापकांचा राशीनमध्ये नागरी सत्कार; शैक्षणिक योगदानाचे कौतुक

राज्यस्तरीय ‘आदर्श मुख्याध्यापक’ पुरस्काराने महादेव सायकर सरांचा गौरव!   नांदगावच्या मुख्याध्यापकांचा राशीनमध्ये नागरी सत्कार; शैक्षणिक योगदानाचे कौतुक   राशीन (वार्ताहर : ऋषभ परदेशी) ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देत...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!