spot_img
spot_img
spot_img

वाढदिवसानिमित्त अमोल शेटे स्वामी व ईश्वर शेठ माने यांचा सत्कार

वाढदिवसानिमित्त अमोल शेटे स्वामी व ईश्वर शेठ माने यांचा सत्कार

 

राशीन (प्रतिनिधी : ऋषभ परदेशी) :

वाढदिवसानिमित्त स्वप्नपूर्ती युवा ग्रामविकास प्रतिष्ठानच्या वतीने अमोल शेटे स्वामी व ईश्वर शेठ माने यांचा उत्साहात सत्कार करण्यात आला. प्रतिष्ठानचे संस्थापक तथा माजी सरपंच रामकिसन साहेब व दादासाहेब परदेशी यांच्या हस्ते दोघांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी अमोल शेटे स्वामी व ईश्वर शेठ माने यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक व सार्वजनिक कार्याला पुढील काळातही यश लाभावे, अशा सदिच्छा व्यक्त केल्या. वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपत करण्यात आलेल्या या सत्कारामुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

यावेळी युवक क्रांती दलाचे अध्यक्ष दादा राऊत, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक अंकुशराव साळवे, युवक नेते सचिन आढाव, ॲड. विकी साळवे, निलेश शेठ जांभुळकर, दादा सोनवणे,आकाश साळवे, रोहित साळवे, श्रीराम माने, अमर साळवे, शंतन देवगावकर, मयूर बजाज, अजय आढाव,आदित्य थोरात , इजराइल काजी यांच्यासह प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मित्रपरिवार उपस्थित होता.

spot_img

Related Articles

सणासुदीच्या काळात FDA ची धडक कारवाई; १०.८० लाखांचा अन्नसाठा जप्त राहुरी, कोपरगावातील तीन अन्न व्यवसायांवर छापे; खाद्यतेल, मसाले व मिरची...

सणासुदीच्या काळात FDA ची धडक कारवाई; १०.८० लाखांचा अन्नसाठा जप्त राहुरी, कोपरगावातील तीन अन्न व्यवसायांवर छापे; खाद्यतेल, मसाले व मिरची पावडरच्या गुणवत्तेची तपासणी   राशीन (वार्ताहर :...

राज्यस्तरीय ‘आदर्श मुख्याध्यापक’ पुरस्काराने महादेव सायकर सरांचा गौरव! नांदगावच्या मुख्याध्यापकांचा राशीनमध्ये नागरी सत्कार; शैक्षणिक योगदानाचे कौतुक

राज्यस्तरीय ‘आदर्श मुख्याध्यापक’ पुरस्काराने महादेव सायकर सरांचा गौरव!   नांदगावच्या मुख्याध्यापकांचा राशीनमध्ये नागरी सत्कार; शैक्षणिक योगदानाचे कौतुक   राशीन (वार्ताहर : ऋषभ परदेशी) ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देत...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!