spot_img
spot_img
spot_img

* ॥ रक्तदान हेच श्रेष्ठदान ॥ * * सर्व ग्रामस्थ व परिसरातील नागरिकांना नम्र आवाहन

🩸 *॥ रक्तदान हेच श्रेष्ठदान ॥* 🩸

*सर्व ग्रामस्थ व परिसरातील नागरिकांना नम्र आवाहन*

*सालाबादप्रमाणे याही वर्षी गणेशोत्सव २०२६ निमित्त*

🔴 *स्मृती प्रतिष्ठान व जनकल्याण रक्तपेढी, अहिल्यानगर*

*यांच्या संयुक्त विद्यमाने*

🩸 *भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन* 🩸

करण्यात आले आहे.

🌺 *शुभहस्ते उद्घाटन* 🌺

*श्री गणेशजी वारुळे साहेब*

सहाय्यक पोलीस निरीक्षक

नगर तालुका पोलीस स्टेशन

*श्री डॉ. संजयजी कळमकर*

प्रसिद्ध व्याख्याते, हास्य सम्राट,

मा गटशिक्षण अधिकारी

*श्री महादेवजी कोकाटे*

कार्याध्यक्ष, मढी देवस्थान ट्रस्ट

प्रतिनिधी श्रीगोंदा…..सागर शेळके

यांच्या शुभहस्ते तसेच गावातील सन्माननीय आजी-माजी पदाधिकारी, सर्व तरुण मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिराचा उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे.

📅 *दिनांक : २० सप्टेंबर २०२६*

⏰ *वेळ : सकाळी ९.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत*

📍 *स्थळ : स्मृती चौक, चिंचोंडी पाटील*

❤️ *रक्तदान करा… जीवन वाचवा!*❤️

रक्ताची गरज असलेल्या एखाद्या रुग्णासाठी आपण दिलेले रक्त जीवनदान ठरू शकते.

म्हणून या सामाजिक उपक्रमात सहभागी होऊन रक्तदानाचे अमूल्य योगदान द्यावे, ही सर्व ग्रामस्थ व परिसरातील नागरिकांना नम्र विनंती.

🙏 *या उद्घाटन सोहळ्यास व रक्तदान शिबिरास आपली उपस्थिती लाभावी, ही मनःपूर्वक अपेक्षा*. 🙏

आपलाच,

*श्री.अशोक कोकाटे*

संस्थापक – स्मृती प्रतिष्ठान

ग्रामपंचायत सदस्य, चिंचोंडी पाटील

सदस्य – संजय गांधी निराधार अनुदान योजना

🩸 *रक्तदान करा… जीवन वाचवा…!* 🩸

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

spot_img

Related Articles

सणासुदीच्या काळात FDA ची धडक कारवाई; १०.८० लाखांचा अन्नसाठा जप्त राहुरी, कोपरगावातील तीन अन्न व्यवसायांवर छापे; खाद्यतेल, मसाले व मिरची...

सणासुदीच्या काळात FDA ची धडक कारवाई; १०.८० लाखांचा अन्नसाठा जप्त राहुरी, कोपरगावातील तीन अन्न व्यवसायांवर छापे; खाद्यतेल, मसाले व मिरची पावडरच्या गुणवत्तेची तपासणी   राशीन (वार्ताहर :...

राज्यस्तरीय ‘आदर्श मुख्याध्यापक’ पुरस्काराने महादेव सायकर सरांचा गौरव! नांदगावच्या मुख्याध्यापकांचा राशीनमध्ये नागरी सत्कार; शैक्षणिक योगदानाचे कौतुक

राज्यस्तरीय ‘आदर्श मुख्याध्यापक’ पुरस्काराने महादेव सायकर सरांचा गौरव!   नांदगावच्या मुख्याध्यापकांचा राशीनमध्ये नागरी सत्कार; शैक्षणिक योगदानाचे कौतुक   राशीन (वार्ताहर : ऋषभ परदेशी) ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देत...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!